News

मराठी भाषा दिन

उद्या दिनांक 27 फेब्रुवारी 2020  रोजी "मराठी भाषा दिन" साजरा करण्यासाठी विद्यार्थी,  प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सकाळी दहा वाजता महाविद्यालयातील तळ मजल्यावरील सभागृहात उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न करावा अशी विनंती.